शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 'निर्भया'सारखी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड; प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 16:03 IST

साकीनाका येथे महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक; पोलिसांकडून पुढील तपास सुरू

मुंबई: दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला. एका मुलीसोबत चालत्या बसमध्ये घडलेला बलात्कार आणि त्यानंतर नराधमांनी तिची केलेली अवस्था पाहून संपूर्ण देश हळहळला. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना देशाच्या आर्थिक राजधानीत घडली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

साकीनाका येथे असलेल्या खैरानी रोड परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर आरोपीनं तिच्या गुप्तांगात रॉड घातला. महिलेची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी आणि एसीपींनी साकीनाका पोलीस ठाणं गाठलं. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून अनेकांना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाची आठवण आली. त्या प्रकरणातही पीडित तरुणीसोबत असाच संतापजनक प्रकार घडला होता. साकीनाका प्रकरणात पोलिसांनी फारशी माहिती दिलेली नाही. अटक करण्यात आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sakinakaसाकीनाका