शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल अडकला KYC फ्रॉडच्या जाळ्यात; जुहू पोलिसांत घेतली धाव

By गौरी टेंबकर | Updated: May 24, 2024 18:30 IST

कॉन्स्टेबल एमसी चेतन (३८) असे सदर तक्रारदार पोलिसाचे नाव आहे.

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वर्सोवा पोलीस ठाण्यातील एक कॉन्स्टेबल सायबर घोटाळ्याला बळी पडला. ज्यात त्यांना ३६ हजार ८४० रुपये गमवावे लागले. त्यांना केवायसी फ्रॉड मार्फत टार्गेट करण्यात आले याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिसात तक्रार दिली आहे.

कॉन्स्टेबल एमसी चेतन (३८) असे सदर तक्रारदार पोलिसाचे नाव आहे. त्यांनी के वाय सी अपडेट न केल्यास त्यांचे नेट बँकिंग बंद होईल अशा आशयाचा मेसेज अनोळखी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झाला. त्यातील लिंक त्यांनी क्लिक केल्यावर ती उघडली. तक्रारीत चेतनने यांनी म्हटले आहे की “माझे नेटबँकिंग ब्लॉक होण्याची मला भीती वाटू लागली. मी ताबडतोब मला मिळालेल्या लिंकवर क्लिक केले आणि बँकेशी साम्य असलेल्या वेबसाइटवर माझे पॅन कार्ड तपशील आणि वन-टाइम पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ३६ हजार ८४० रुपये काढून घेण्यात आले. अज्ञात इसमाने बँक खात्याची केवायसी करण्याच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचे चेतन यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी बुधवारी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करवला.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी