शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

४० चोऱ्या करणाऱ्या चुहाला मुंबई पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 21:59 IST

मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देएखादे दुकान फोडायचे असल्यास त्या दुकानासमोर तब्बल ३-४ दिवसरात्रीच्या वेळेस हा आरोपी झोपायचा.आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा 'चुहा' वावरताना पोलिसांना दिसून आला.

मुंबई - १९९४ पासून आतापर्यंत जवळपास ४० दुकानफोडी करून चोऱ्या करणाऱ्या 'चुहा' नावाच्या आरोपीला मुंबईपोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. केवळ ४१ किलो वजन आणि ५ फूट ४ इंच उंचीमुळे मुंबई पोलिसांच्या यादीत मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते.

मुंबईतील फुटपाथवर राहणारा 'चुहा' आरोपी दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घरफोडी करत होता. एखादे दुकान फोडायचे असल्यास त्या दुकानासमोर तब्बल ३-४ दिवसरात्रीच्या वेळेस हा आरोपी झोपायचा. दरम्यान, दुकानाला कुठले कुलुप लावले आहे. ते कसे तोडता येईल, त्याला किती वेळ लागेल. या सगळ्या गोष्टींची रेकी केल्यानंतर चुहा आरोपी दुकानाचे शटर केवळ ३ मिनिटात तोडून उंदरासारखा दुकानात शिरायचा आणि दुकानातील मिळेल ते सामान चोरी करायचा. चोरीचे सामान तो चोर बाजारात विकायचा. चोरीच्या पैशातून मुंबईतल्या हॉटेलांमध्ये आणि बिअर बारमध्ये मौजमजा करायचा.दक्षिण मुंबईतील सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या संदर्भात मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा 'चुहा' वावरताना पोलिसांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरीMumbaiमुंबई