शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीला घरी बोलावण्यासाठी मुलीला फासावर लटकवलं; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 07:48 IST

याप्रकरणी पोलिसांनी अजय गौड याला अटक करत दोन मुलांची त्याच्यापासून सुटका केली

मुंबई : पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करूनदेखील घरी परतत नसल्याने पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवले. मालाडच्या कुरार परिसरात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी अजय गौड याला अटक करत दोन मुलांची त्याच्यापासून सुटका केली.गौड याला नशेचे व्यसन आहे. त्यातच तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा. ज्याला कंटाळून ती दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेश येथील गावी निघून गेली. मात्र, गौड काही दिवसांपूर्वी तेरा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मुंबईत परतला होता. त्यानंतर नशेत पुन्हा त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.गौड याचा भाऊ सूचित याने कुरार पोलिसांना तक्रार दिली होती. ज्यात अजयने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बादलीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तो पाया खालील बादली हटविण्यास सांगत होता. ज्याला तिने नकार दिल्यावर त्याने पंखा सुरू करण्याची धमकी दिली आणि मुलगी घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेत अजयला अडविले.कुरार पोलिसांनी अजय गौड  याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली आणि अजयला अटक केली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली.अजय गौड याने मुलालाही जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले व पत्नीला पाठवले. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली.