शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डीएनए टेस्टमुळे समोर आली गॅंगरेपची खोटी कहाणी, महिलेला मिळाली १० वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 17:17 IST

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ऑगस्ट २०१४ मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Crime News) अशोकनगर जिल्हा कोर्टाने सामूहिक बलात्काराची  (Fake Gang Rape Case) खोटा तक्रार दाखल करणाऱ्या ४५ वर्षीय महिला आणि तिच्या साथीदाराला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सोबतच कोर्टाने दोन्ही आरोपींना २-२ हजारांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने महिलेला ही शिक्षा डीएनए टेस्टच्या आधारावर दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ऑगस्ट २०१४ मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता. पोलिसांनी चौकशी केली आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांचीही चौकशी केली. आरोपींनी पोलिसांकडे डीएनए टेस्टची मागणी केली होती. याला पोलिसांनी परवानगी दिली होती.

रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेसोबत आरोपींचा डीएनए मॅच होत नव्हता. दुसरीकडे पोलिसांना गोपाल नावाच्या व्यक्तीवर संशय़ आला. पोलिसांनी गोपाल आणि एका इतर व्यक्तीची डीएनए टेस्ट केली. ही टेस्ट महिलेसोबत मॅच झाली. यानंतर महिला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी कोर्टाने दोन्ही आरोपीना १० वर्षाची शिक्षा सुनावली.

अशोकनगरमधील आणखी एक घटना

इथे एका तरूणाने आपल्या मित्रासोबत मिळून आपल्या १४ वर्षीय मावस बहिणीवर अनेक महिने गॅगरेप केला. यातून पीडिता गर्भवती झाली होती. अल्पवयीन मुलीने प्रसुतीनंतर बाळाला विहिरीत फेकलं होतं. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला होता. पोलिसांनी गॅंगरेप प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. यातील दोन अल्पवयीन आहेत. बाळाच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवलं आहे.. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी