शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या उपचारासाठी गेले होते मुंबईला, परतल्यावर घराची हालत बघून गेले 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:35 IST

मीडिया रिपोर्टनुसार, शमशेर आपल्या सासूच्या उपचारासाठी मुंबईला गेला होता. त्याने सांगितलं की, तो त्याच्या सासूच्या उपचारासाठी २० सप्टेंबरला मुंबईला गेला होता.

झारखंडच्या  जमशेदपूरमध्ये चोरांनी एका घरात मोठी चोरी करत आहे. येथील आजाद नगरमधील सासूला दवाखान्यात दाखवण्यासाठी मुंबईला गेले होते. जेव्हा ते गुरूवारी परतले तेव्हा घरातील नजारा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चोर त्यांच्या घरातून साधारण ६ लाख रूपयांचे दागिने आणि ५० हजार रूपये नगदी घेऊन पसार झाले. असं सांगितलं जात आहे की, चोरांनी साधारण ७ लाख किंमतीचे दागिने आणि काही रक्कम लुटली.

मीडिया रिपोर्टनुसार, शमशेर आपल्या सासूच्या उपचारासाठी मुंबईला गेला होता. त्याने सांगितलं की, तो त्याच्या सासूच्या उपचारासाठी २० सप्टेंबरला मुंबईला गेला होता. शमशेर शेजारच्या घरी चावी देऊन गेला होता. शमशेरने सांगितलं की, त्यांचे शेजारी बुधवारी येऊन त्यांचं घर बघून गेले होते. त्यावेळी घरात सगळं काही ठीक ठाक होतं. असा अंदाज आहे की, चोरांना याची खबर लागली होती की, घरात कुणीही नाही. याचाच फायदा घेत बुधवारी रात्री चोरीची घटना घडली.

पीडित शमशेरने सांगितलं की, चोर समोरचा दरवाजा तोडून घरात शिरले होते आणि चोरी केल्यावर मागच्या दरवाज्यातून पसार झाले. त्यांनी सांगितलं की, चोरांनी दागिने आणि रोख रक्कम पळवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची चौकशी सुरू केली. पण अजूनही पोलिसांच्या हाती चोर लागले नाहीत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी