शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 10:20 IST

राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी नेहा पटेल ही २२ वर्षीय तरूणी घरातून निघाली होती. मात्र, बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला.

मध्य प्रदेशच्या रीवामधून आत्महत्येची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आधी प्रियकराला सेल्फी पाठवला आणि त्यानंतर कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आता पोलिसांसाठी प्रियकराची चौकशी केली जात आहे. 

राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी नेहा पटेल ही २२ वर्षीय तरूणी घरातून निघाली होती. मात्र, बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येआधी तरूणीने प्रियकर दिलीप तिवारी या व्हॉट्सअॅपवर सेल्फी पाठवला होता. तो सेल्फी कालव्याजवळचा होता. त्यामुळे प्रियकराला संशय आला. त्याने लगेच याची माहिती तरूणीच्या कुटुंबीयांना दिली.

तरूणीच्या कुटुंबीयांनी हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सिलपरा कालव्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. बराच वेळ शोधाशोध केल्यावर तरूणीचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. पोलीस अधिकारी जगदीश ठाकूर यांनी सांगितले की, मृत तरूणी आणि दिलीप तिवारी दोघेही एका सोनोग्राफी सेंटरमध्ये सोबत काम करत होते. काही दिवसांपूर्वीच दिलीपला सेंटरमधून काढून टाकण्यात आलं होतं.  (हे पण वाचा : बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू)

पोलीस दोघांमधील नात्याची आणि कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी करत आहे. तरूणीच्या कुटुंबीयांनी दिलीप तिवारीवर मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनाही  संशय आहे की, काहीतरी गडबड आहे. तरूणीने शेवटी तरूणाला फोन का केला होता? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी