शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिराने मित्रासोबत मिळून वहिणीवर केला अत्याचार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:06 IST

Crime News : महिला काही कामाने बाहेर गेली होती. काम संपल्यावर ती पायी घरी जात होती. यादरम्यान रस्त्यात तिला तिचा दीर भेटला. दीर महिलेला म्हणाला की, तो तिला रिक्षा सोडेल.

Crime News : मध्य प्रदेशच्या इंदुरमधून प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे दिराने त्याच्या वहिणीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर मित्रालाही तिच्यावर अत्याचार करण्यास सांगितलं. पीडित महिलेने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 

माहितीनुसार, महिला काही कामाने बाहेर गेली होती. काम संपल्यावर ती पायी घरी जात होती. यादरम्यान रस्त्यात तिला तिचा दीर भेटला. दीर महिलेला म्हणाला की, तो तिला रिक्षा सोडेल. दिराच्या सांगण्यावरून महिला रिक्षात बसली. त्यावेळी रिक्षात त्याचा मित्रही होता. घरी जात असताना त्याने रिक्षा वेगळ्याच ठिकाणी वळवली जिथे कुणीच नव्हती. 

महिलेने याचा विरोध केला तर दिराच्या मित्राने तिचं तोंड बंद केलं आणि तिला जोरात पकडलं. दिराने एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विरोध केला तर तिला मारहाण करण्यात आली. रेपनंतर आरोपी महिलेला म्हणाले की, पोलिसांना किंवा अजून कुणाला सांगितलं तर ते तिचा जीव घेतील.

घरी पोहोचलेल्या महिलेने पतीला तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. त्यानंतर पती आपल्या पत्नीला घेऊन पोलिसांकडे गेला. तिने आरोपी दीर आणि त्याच्या मित्रा विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSexual abuseलैंगिक शोषण