शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षाच्या मुलासोबत आईनं बनवलं संबंध, नंतर मावशीनेही...; नकार दिल्यावर दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 13:40 IST

मुलाच्या डायरीमुळे प्रकार उघडकीस, पोलिसांनी केला गुन्हा नोंद

मुंबई – एखादी आई त्याच्या लहान मुलाचं लैंगिक शोषण करेल याची कुणीही कल्पना करू शकत नाही. या महिलेने स्वत:च्या मुलासोबत अनैसर्गिक संबंध बनवले. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. इथं महिलेने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या मुलाला इतकं टॉर्चर केले की हा मुलगा ट्रॉमामध्ये गेला. आता ५ वर्षीय मुलाची डायरी त्याच्या वडिलांच्या हाती लागली तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. वडिलांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आरोपी आई, तिची बहीण आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी आईला अटकही केली आहे. तर तिचा प्रियकर आणि बहिणीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई उपनगरात ही घटना घडली. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, लग्नाच्या १ वर्षानंतर आम्हाला मुलगा झाला. मुलगा आता ४ वर्षाचा आहे. माझी पत्नी माझ्यापासून वेगळी राहते. ती रागाच्या भरात मुंबई सोडून तिच्या वडिलांच्या गावी राहायला गेली. माझ्या मुलाची तब्येत खराब असल्याचे मला कळाले. तेव्हा मी तिथे गेलो आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले.

मुलगा आजारी कसा पडला याचे कारण जाणून घेण्यासाठी मी मुलाला विश्वासात घेतले. परंतु आईच्या अत्याचाराने भयभीत असलेल्या मुलाने काहीच सांगितले नाही. परंतु मला मुलाकडची डायरी सापडली. ज्यात मुलाने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं होते. ही डायरी वाचून मला धक्का बसला. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलाने डायरीत लिहिलं होतं की, जेव्हा मी चौथीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या आईचे एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दोघे नेहमी एकमेकांसोबत संबंध ठेवायचे. त्यावेळी आई आणि त्या व्यक्तीने जबरदस्ती माझेही शोषण केले. इतकेच नाही तर जेव्हा आईची बहीण तिला संधी मिळायची तेव्हा तीदेखील माझे लैंगिक शोषण करत होती.

मी या गोष्टीचा विरोध करायचो तेव्हा मला चटके दिले जायचे. पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा १३ वर्षाचा आहे. परंतु जेव्हा त्याचे लैंगिक शोषण झाले तेव्हा तो ९ वर्षाचा होता. पोलिसांनी तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी आईला अटक केली आहे. प्रियकर आणि बहिणीचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्या दोघांनाही अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी