शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 4 मुलांची आई 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी; म्हणाली, "माझ्याशी लग्न कर नाहीतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:42 IST

चार मुलांची आई एका 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चार मुलांची आई एका 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने मुलावर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून शेवटी मुलाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली. पोलिसांनी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीपुरम कॉलनीतील रहिवासी मोहम्मद उस्मान वारसी यांचा 17 वर्षीय मुलगा शाहेब वारसी हा शिंपी होता. शेजारच्या एका 30 वर्षीय महिलेशी वर्षभरापूर्वी त्याचे प्रेमसंबंध होते. महिलेचे सासर निगोही शहरात आहे. तिला चार मुलं आहेत. दोघांमध्ये जवळीक वाढली. नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

उस्मान वारसी यांनी सांगितले की, महिलेने धमकी दिली होती की, जर लग्न केले नाही तर ती मुलाला खोट्या प्रकरणात अडकवेल. 22 फेब्रुवारी रोजी नातेवाईकांना न सांगता मुलगा शेतात गेला आणि त्याने विषारी द्रव्य प्राशन केले.

हा प्रकार नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर उस्मान यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकारी अमित पांडे यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी