शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३ मुलांच्या आईच्या प्रेमात पडला तरूण, रात्री रोमान्स करताना समोर आला तिचा पती आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 12:25 IST

Bihar Crime News : तरूण आणि महिला रोमान्स करू लागले होते. दुसरीकडे महिलेच्या पतीला संशय आला होता त्यामुळे तो तिचा पाठलाग करत होता. 

Bihar Crime News :  बिहारच्या मधुबनीमधून एका अजब प्रेम कहाणीचा भयावह अंत समोर आला आहे. एका तरूण शेजारी राहणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. तीन मुलांची आई असलेली महिला तरूणाच्या अशी काही प्रेमात (Extra Marrital Affair) पडली की, दोघे कधीही एकमेकांना भेटू लागले होते. तरूणाच्या विवाहित प्रेयसीने त्याला एका रात्री भेटायला बोलवलं होतं. महिलेने तरूणाला गावातीलच एका ठिकाणी अर्ध्या रात्रीनंतर भेटण्यास बोलवलं होतं. दोघेही ठरलेल्या वेळी भेटले.

तरूण आणि महिला रोमान्स करू लागले होते. दुसरीकडे महिलेच्या पतीला संशय आला होता त्यामुळे तो तिचा पाठलाग करत होता.  पतीने जेव्हा आपल्या पत्नीला रात्रीच्या अंधारात दुसऱ्या व्यक्तीच्या मिठीत पाहिल तर त्याला धक्का बसला. तेच तिथे पतीला बघून पत्नीलाही धक्का बसला. संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकरावर हल्ला केला. यानंतर महिलेने पतीसोबत मिळून आपल्याच प्रियकराची हत्या केली.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या या धक्कादायक घटनेचा खुलासा स्थानिक पोलिसांनी केला. अनिल कुमार महतो याची हत्या गावाजवळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. घटनेच्या केवळ ४ दिवसातच पोलिसांनी हत्येचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी सांगितलं की, मृत अनिलचं विवाहित शेजारी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मृतकाची प्रेयसी ३ मुलांची आई आहे. पोलीस म्हणाले की, चौकशी दरम्यान तरूणाची विवाहित प्रेयसी आणि पतीने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने अर्ध्या रात्रीनंतर प्रियकराला भेटायला बोलवलं होतं. अनिल ठरलेल्या जागी पोहोचला. काही वेळाने महिलाही तिथे पोहोचली. दोघेही रात्रीच्या अंधारात रोमान्स करू लागले होते. दुसरीकडे महिलेच्या पतीला तिच्यावर संशय आला होता. असं सांगितलं जात आहे की, पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचं बोलणं ऐकलं होतं. अशात तोही तिचा पाठलाग करत तिथे पोहोचला. पतीला समोर बघून ती गोंधळली. संतापलेल्या पतीने अनिलवर हल्ला केला. यानंतर महिलेनेही पतीसोबत मिळून अनिलची गळा आवळून हत्या केली. 'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, पती-पत्नीने तरूणाची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह घटनास्थळापासून दूर नेऊन फेकला होता.

पोलिसांनी सांगितलं की, तरूण आणि विवाहित महिलेत गेल्या ५ वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही पळून जाऊन लग्न करण्याच्या विचारात होते. याआधीही ते एकमेकांना भेटत होते. पोलिसांनी आता पती-पत्नीला अटक केली आहे. पुढील कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी