शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पतीशी झालेल्या वादानंतर दोन मुलांसह आई बेपत्ता    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:14 IST

Crime News : विरारच्या पश्चिमेकडील डीमार्ट-जवळील पॅननसुला पार्कमध्ये राहणाऱ्या रिमा किरण म्हात्रे (३३), उत्कर्ष (८) आणि दक्षता (५) हे तिघेही गेल्या  २ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. 

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील डी मार्टजवळील इमारतीमध्ये राहणाऱ्या आईसह ८ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी २ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. अर्नाळा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून, त्यांचा शोध घेणयात  येत आहे.विरारच्या पश्चिमेकडील डीमार्ट-जवळील पॅननसुला पार्कमध्ये राहणाऱ्या रिमा किरण म्हात्रे (३३), उत्कर्ष (८) आणि दक्षता (५) हे तिघेही गेल्या २ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत.  रिमा यांचा पती किरण यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्या दोन्ही मुलांसह निघून गेल्या. पतीने आपल्या परीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे  पतीने पत्नी व दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार अर्नाळा पोलिसांना दिली आहे.  रिमा किरण म्हात्रे आणि तिच्या दोन्ही मुलांबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्याशी ताबडतोब संपर्क साधण्याचे आवाहन अर्नाळा पोलिसांनी  केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी