शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

सासूचा जावयावर जीव जडला! सासऱ्याला दारू ढोसली अन् रातोरात पसार झाले, शुद्धीतला सासरा पुन्हा बेशुद्ध पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 09:45 IST

सासऱ्याला वाटलेले, जावयबापू थर्टीफर्स्ट साजरा करायला आलाय... पहाटे चारला डोळे उघडले, पाहतो तर...

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सासू-जावयाची लव्हस्टोरी समोर आली आहे. ४० वर्षांच्या सासूचा तिच्या २७ वर्षीय जावयावर जीव जडला. प्रेमात एवढे बुडाले की एक दिवस जावयाने सासऱ्याला भरपूर दारू पाजली आणि सासूला घेऊन पसार झाला. त्यापूर्वी सासऱ्याचा डोळा उघडला त्याने जे पाहिले त्यामुळे सासरा पुन्हा बेशुद्ध पडला होता. आता सगळी उतरल्यावर सासऱ्याने पोलिसांत धाव घेतली आहे. 

प्रेम आंधळे असते, युद्धाच आणि प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात. अनादरा पोलीस ठाणे परिसरातील सियाकरा गावात विचित्र घटना घडली आहे. सासू जावयामध्ये प्रेम एवढे रंगले की त्यांनी रविवारी बायको आणि नवऱ्याला सोडून पलायन केले आहे. जावई नारायण जोगी विरोधात सासऱ्याने पोलीस तक्रार दिली आहे. 

त्याची मुलगी किसनाचे लग्न नारायण जोगी सोबत झाले होते. लग्नानंतर मुलगी आणि जावई घरी यायचे. ३१ डिसेंबरला जावई आला होता. यावेळी त्याने सासरा रमेशसोबत पार्टी केली. रमेशला दारू ढोसली, यामुळे सासरा रमेश मद्यधुंद अवस्थेत होता. पहाटे ४ वाजता डोळे उघडले तेव्हा घरात त्याची पत्नी आणि जावई नव्हते. दोगेही बेपत्ता होते, यामुळे शोधाशोध केली तरी सापडले नाहीत. या टेन्शनने तो पुन्हा बेशुद्ध पडला. 

मुलगी सासरीच होती. तिला सकाळी फोन केला, तेव्हा त्याला सारा प्रकार समजला. सासऱ्याला तितक्यातच आणखी एक धक्का बसला. सासऱ्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. चारही जणांची लग्ने झालेली आहेत. जावयालाही तीन मुले आहेत. जावई सासूला पळवून नेताना सोबत त्याची एक मुलगी देखील घेऊन गेला आहे. आता पोलीस या रंगेल सासू-जावयाला शोधत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट