शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आईने आधी बहिणीला मारले, नंतर स्वतः केली आत्महत्या; बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:28 IST

पतीच्या विरहात मुलीचा खून करून पत्नीची आत्महत्या;समीरने पोलिसांना सांगितला घटनाक्रम 

ठळक मुद्देमायलेकीच्या मृत्यूप्रकरणी नवी माहितीआयेशाचा खून, समिनाची आत्महत्या

औरंगाबाद : गणेशनगर परिसरातील स्वामी समर्थनगरात राहणाऱ्या समिना रुस्तुम शेख यांनी पतीच्या विरहामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी १७ वर्षीय आयेशाचा गळा दाबून खून केला आणि समीरला आत्महत्या करण्यास सांगितले. समीरने आत्महत्या करण्यासाठी दोन्ही हातांवर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले. मात्र, या घटनेत तो वाचला. 

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की,  ४ जुलैच्या रात्री स्वामी नेमके काय घडले हे या घटनेत वाचलेल्या समीरने दिलेल्या जबाबानुसार ३१ जुलै रोजी कोविडमुळे वडिलांचे निधन झाले तेव्हापासून सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार आई समिना,  जुळी बहीण आयेशा आणि समीरने   केला होता. मात्र, ही बाब नातेवाईकांना  समजल्यामुळे त्यांनी अनेकदा समिनाची समजूत काढली होती. आत्महत्या करणार नाही, असे ती नातेवाईकांना सांगायची; परंतु आत्महत्या करण्यावर सर्व ठाम होते. त्यांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता नातेवाईकांसोबत जेवण केले. यानंतर तासभर टीव्ही पाहिल्यावर १२ वाजेच्या सुमारास झोपेच्या गोळ्या खाऊन तिघे मायलेक झोपले.

पहाटे ४ वाजेच्या सुमारास सर्वांना जाग आली. यानंतर त्यांनी स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेतल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. समिनाने आयेशाला गळा दाबून मारले. यानंतर स्वत: बेडरूममधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन-चार मिनिटांनंतर गळफासाची साडी कापून समीरने त्याच्या आईला बेडवर आयेशाशेजारी ठेवले. यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्यासाठी दोन्ही हातांवर आणि गळ्यावर ब्लेडने मारून घेतले. यात तो बेशुद्ध होऊन पडला. या घटनेत समीर वाचला. 

मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशनया घटनेमुळे समीरला मानसिक धक्का बसला असेल. त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार राहू नये, याकरिता त्याचे मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांनी दिली.