शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 21:23 IST

Mother arrested for slapping nine-month-old baby : या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

जम्मू काश्मीर - आई आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन निर्दयीपणे मारहाण करतानाचा एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरमधील असल्याचा तपासात समोर आले आहेत. पोलिसांनी संबंधीत आईला अटक केली.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीरपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये एक महिला नऊ महिन्याच्या बाळाला मारहाण करताना दिसत आहे. ही महिला जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी तिला अटक करून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका नातेवाईकाने हा व्हायरल झालेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

टॅग्स :ArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस