शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Moosewala Murder Case: सिद्धू मूसेवाला हत्येसाठी ४ राज्यातून शूटर्स बोलावले; महाराष्ट्रातून 'ते' दोघं गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:47 IST

तरनतारन पंजाबमध्ये राहणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याच्यावर साहित्य पुरवठा आणि शूटर्सला गाडी दिल्याचा आरोप आहे.

मानसा - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला(Sidhu Moose Wala) याच्या हत्येमध्ये ८ जण सहभागी असल्याचा संशय आहे. या सर्व आरोपींची ओळख पटलेली असून त्यातील एक आरोपी मनप्रीत सिंह मन्नूला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. ३ शूटर पंजाबमध्ये राहणारे आहेत तर २ महाराष्ट्र, २ हरियाणा तर १ राजस्थानचा असल्याचं समोर आले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानला पथक पाठवलं आहे. 

पंजाब आणि दिल्ली पोलीस यांच्या तपासात समोर आलं आहे की, मूसेवाला हत्याकांडात विविध राज्यातून शार्प शूटर्सचा वापर जाणुनबुजून करण्यात आला. जेणेकरून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यात येईल आणि शूटर्सचा शोध घेणं आव्हानात्मक बनेल. सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक केली आहे. पोलीस लॉरेन्स बिश्नोई गँगचे फरार शूटर्सचा शोध घेत आहे. त्यासाठी ४ राज्यात सर्च ओपरेशन सुरू आहे. 

तरनतारन पंजाबमध्ये राहणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याच्यावर साहित्य पुरवठा आणि शूटर्सला गाडी दिल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीनंतर इतर ७ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींमध्ये जगरुप सिंह रुपा(पंजाब), प्रियव्रत उर्फ फौजी(हरियाणा), मनजीत उर्फ भोलू(हरियाणा), सौरव उर्फ महाकाल(पुणे, महाराष्ट्र), संतोष जाधव(पुणे-महाराष्ट्र), सुभाष बनौदा (राजस्थान) या सर्व शूटर्सचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचा पुरावा मिळाला आहे. मूसेवालाच्या शरीरावर जवळपास २ डझन गोळ्या झाडण्यात आल्या. 

पिस्तूलने दिला दगामुसेवाला यांच्यासोबत कारमध्ये असलेले गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की,  मारेकरी सिद्धू मुसेवालाच्या पाळतीवर होते. पाठलाग करणारे चाहते असावेत, असे मुसेवाला यांना वाटले. मारेकऱ्यांनी मुसेवालांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या. मात्र, त्यांच्या पिस्तुलीत दोनच काडतुसे  होती. गोळीबार थांबल्याने मारेकरी थांबले़  तोपर्यंत बोलेरोमधून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी मुसेवाला यांच्यावर हल्ला केला़.

काय आहे प्रकरण?रविवारी २९ मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते. गोळीबारात ते सुद्धा जखमी झालेत. सिद्धू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण त्याचे दोन मित्र सुदैवानं बचावले आहेत. या मित्रांनी घटनेबद्दल माहिती दिली. अंदाधुंद गोळीबार होत असताना सिद्धू घाबरला नाही, उलट अखेरच्या क्षणापर्यंत तो लढला, असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवाला