शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:09 IST

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे.

ठळक मुद्देनीरव मोदी यांची पत्नी अॅमी मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जागतिक अटक वॉरंट जारी केले आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंटरपोलने पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांची पत्नी अॅमी मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जागतिक अटक वॉरंट जारी केले आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे. इंटरपोल रेड कॉर्नर नोटिस एक प्रकारे आंतरराष्ट्रीय अटक म्हणून काम करते, त्यानंतर आता प्रत्यर्पण प्रक्रिया सुरू केली जाईल. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटनमधील फरार हिरे व्यावसायिका नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. भारत प्रत्यार्पणासाठी खटला सुरू आहे. नीरवची ओळख परेड 6 ऑगस्टला यूकेच्या कोर्टासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली होती. यानंतर नीरव मोदी यांच्या ताब्यात कालावधी 27 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून 49 वर्षांचा हिरे  व्यावसायिका दक्षिण-पश्चिम लंडनच्या वँड्सवर्थ कारागृहात दाखल आहे.जानेवारी २०१८ मध्ये नीरव आणि अॅमी मोदी भारतातून पळून गेले होते. त्यानंतर नीरवला गेल्या वर्षी लंडनमध्ये अटक झाली. सध्या तो वाॅंडर्सवर्थ तुरुंगात आहे.भारताकडे प्रत्यार्पण होऊ नये, म्हणून नीरव कायदेशीर लढाई लढत आहे. त्याला २७ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नीरवला अटक होण्यापूर्वी अॅमी मोदी अमेरिकेत पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेतून कर्ज काढण्यासाठी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांची अॅमी मोदी संचालक आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ईडीने पीएनबी मनी लाँडरिंग प्रकरणी अॅमी मोदीवर गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी