शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह कमेंटला विरोध केल्यानं महिला पोलिसावर हल्ला; लोखंडी रॉडनं आघात झाल्यानं डोकं फुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:39 IST

कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी अटकेत

लखनऊ: महिला पोलीस कर्मचाऱ्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तरुणानं कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यामुळे कर्मचाऱ्याचं डोकं फुटलं. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. लखनऊमधील अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडला. 

कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपी तरुण प्रभात सिंहनं आक्षेपार्ह टिप्पणी केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं विरोध करून स्कूटी थांबवून याबद्दल तरुणाला जाब विचारला. त्यानंतर आरोपीनं महिला कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यामुळे महिला स्कूटीवरून खाली पडली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाला अटक केली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

महिला पोलिसावर आक्षेपार्ह टिप्पणी, सरकारी कामात अडथळा याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३३३, ३५३ आणि ३५४ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.