शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 03:58 IST

महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले.

 उल्हासनगर : महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले.उल्हासनगर कॅम्प नं-१, गोलमैदान परिसरात महापालिका शाळा क्र. २७ ही हिंदी माध्यमाची शाळा आहे. शुक्रवारी सकाळी इयत्ता सातवी उत्तीर्ण झालेली मुलगी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आली. त्यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र सोनावणे नसल्याने धंदर यांच्याकडे तिने दाखल्याची मागणी केली. खोलीत कोणी नाही, ही संधी साधून शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला. मुलीने ही माहिती आईवडिलांना सांगितली. संतप्त पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांकडे जाब विचारला. यापूर्वीही मुलीसोबत याच शिक्षकाने छेडछाड केल्याचे पालकांनी सांगितले. धंदर यांनी मुलीसह पालकांची माफी मागितली. तसेच मुख्याध्यापकांकडे माफीनामा लिहून दिला. दरम्यान, आयुक्त गणेश पाटील यांनी शिक्षकाला ताबडतोब निलंबित केले.

टॅग्स :Crimeगुन्हा