शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; कृषी सहायकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:10 IST

मूल येथील कृषी कार्यालयातील प्रकार. मूल येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलविले होते. यावेळी कृषी अधिकारी कामात व्यस्त असल्याने सदर महिला कर्मचारी कार्यालयात बसल्या होत्या.

चंद्रपूर : मूल येथील कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याशी कार्यालयातीलच कृषी सहाय्यकाकडून असभ्य वर्तणूक केल्याची घटना उजेडात आली असून, याप्रकरणी संबंधित कृषी सहाय्यकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मूल येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलविले होते. यावेळी कृषी अधिकारी कामात व्यस्त असल्याने सदर महिला कर्मचारी कार्यालयात बसल्या होत्या. तेव्हा त्याच कार्यालयातील कृषी सहाय्यक प्रल्हाद मानेराव यांनी सदर महिलेशी असभ्य वर्तन केले.                        पीडित महिला कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कृषी सहाय्यक मानेराव यांच्याविरूध्द भादंवि ३५४ (ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कृषी सहाय्यक मानेराव फरार असून पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी