शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं आमिष देऊन मॉडल करत होता महिलांचं लैंगिक शोषण, प्रेयसीच्या तक्रारीवरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:08 IST

Tamil Nadu Crime News : आरोपी मोहम्मद सईद किलपॉकचा राहणारा आहे आणि व्यवसायाने एक मॉडल आहे. एका महिलेने मोहम्मद विरोधात पोलिसात तक्रार दिली होती.

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Crime News) चेन्नई पोलिसांनी एका २६ वर्षीय तरूणाला एक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी मोहम्मद सईद किलपॉकचा राहणारा आहे आणि व्यवसायाने एक मॉडल आहे. एका महिलेने मोहम्मद विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. महिला म्हणाली की, मोहम्मदने लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली. 

किलपॉकचे उपायुक्त कार्तिकेयन यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. मोहम्मद सईद इन्स्टाग्रावर वर्कआउटचे व्हिडीओ अपलोड करत होता. ज्याचा वापर तो कथितपणे महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी करत होता. यानंतर महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. मग त्यांना लग्नाचं आमिष देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता.

तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती मोहम्मदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिला काही दिवसांपासून मोहम्मदवर संशय येत होता. मग एक दिवस जेव्हा तो नशेत होता तेव्हा तिने त्याचा फोन चेक केला. तेव्हा मोहम्मदचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाहून महिलेला धक्का बसला. 

आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचा खुलासा झाल्यावर महिला डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा समजलं की, मोहम्मद या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक महिलांना ब्लॅकमेल करत होता. सोबतच व्हिडीओ-फोटो लीक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैसे मागत होता.

सध्या पोलिसांनी मोहम्मद सैयद विरोधात लैंगिक शोषण, फसवणूक, खंडणी वसुली असे काही गुन्हे दाखल केले आहेत. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ