शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:54 IST

सातारा येथून मुंबईला येणाऱ्या कुलदीप नेकर यांचा मोबाइल धावत्या गाडीत चोरणारा नेरूळ येथील मुस्तकीन कुणाल मंडळ (२८) या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पकडले.

ठाणे : सातारा येथून मुंबईला येणाऱ्या कुलदीप नेकर यांचा मोबाइल धावत्या गाडीत चोरणारा नेरूळ येथील मुस्तकीन कुणाल मंडळ (२८) या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पकडले. चौकशीत त्याच्याकडे ४८ हजारांचे चार मोबाइल सापडले. हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारीनंतर ठाणे रेल्वेस्थानकात गाडी येताच मुस्तकीन हा गाडीतून घाईगडबडीत उरताना पोलिसांना दिसला. त्याचवेळी तक्रारदारांच्या मोबाइलवर फोन केल्यावर तो त्याच्याकडे मिळून आल्याने अशाप्रकारे पाच मिनटांत त्याला पकडण्यात यश आल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.नेकर हे साताºयाहून मुंबईत येत होते. पनवेल स्टेशन सोडल्यानंतर काही वेळाने त्यांचा मोबाइल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी एक्स्प्रेसमधील लावलेल्या स्टिकरवरील हेल्पलाईननंबर फोन केला. त्यांची तक्रार कंट्रोल बोर्डावर गेल्यावर तेथून ठाणे आरपीएफ पोलिसांना ती माहिती दिली. त्यानुसार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह यांच्यासह मुकेश यादव, इरफान शेख आणि भास्कर सावंत या कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्याचवेळी गाडी फलाटावर लागल्यावर मुस्तकीन हा घाईगडबडीत बाहेर पडताना त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी