शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीच्या बहाण्याने अपकृत्य! महिलेवर बलात्कार करणाऱ्यास डॉक्टरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:32 IST

The doctor who raped the woman : डॉक्टर तपासणी करत असताना तिने डॉक्टरकडे आपण काय करत आहात याविषयी विचारणा केली. तर डॉक्टरने मी तुमची तपासणी करत आहे असे उत्तर दिले.  

ठळक मुद्दे डॉक्टरने फिर्यादी महिलेस तपासण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीवर्धन -  श्रीवर्धन शहरातील बाजारपेठेत दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरविरोधात पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक 19 एप्रिल 2021 ला फिर्यादी महिला श्रीवर्धन बाजारपेठेतील डॉक्टरकडे वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते.  सदर प्रसंगी महिलेने डॉक्टरला तिच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरने फिर्यादी महिलेस तपासण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

डॉक्टर तपासणी करत असताना तिने डॉक्टरकडे आपण काय करत आहात याविषयी विचारणा केली. तर डॉक्टरने मी तुमची तपासणी करत आहे असे उत्तर दिले.  त्यानंतर  डॉक्टरने अपकृत्य केल्याचे महिलेने म्हटले आहे. संबंधित  फिर्यादी महिलेने दिनांक 20 एप्रिल 2021 ला डॉक्टर विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अपकृत्य केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे .  संबंधित डॉक्टर श्रीवर्धन मध्ये अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत.  आज रोजी डॉक्टरचे वय 66 वर्षे आहे.तसेच संबंधित आरोपी डॉक्टर दमा,मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधींनी त्रस्त  असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. फिर्यादी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.  सदर गुन्ह्यांचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के गावडे करत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टर