शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही पाहण्यासाठी शेजाऱ्यांकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 16:11 IST

तिन्ही अल्पवयीन मुले 12 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्दे कोणाला कळू नये म्हणून घाबरून मुलांनी तिचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत मुलगी टीव्ही पाहण्यासाठी शेजारी जात होती. तेव्हा गावातील काही मुलांनी त्या मुलीला पकडले आणि बलात्कार केला.

बिहार - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. रविवारी रात्री उशिरा आठ वाजताच्या सुमारास वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार करून तिची हत्या केली. कोणाला कळू नये म्हणून घाबरून मुलांनी तिचा मृतदेह फेकून दिला. तिन्ही अल्पवयीन मुले 12 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जाते.

सोमवारी सायंकाळी मृत मुलीच्या कुटुंबियांना दुष्कर्म करणाऱ्या अल्पवयीन मुलांना अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मृत मुलगी टीव्ही पाहण्यासाठी शेजारी जात होती. तेव्हा गावातील काही मुलांनी त्या मुलीला पकडले आणि बलात्कार केला. या घटनेविषयी कोणालाही कळू नये म्हणून आरोपींनी मुलीची हत्या केली.रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा घरातील लोकांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी सापडली नाही. नंतर सकाळी स्थानिक चौकात पान दुकानात मुलीचा मृतदेह पाहून खळबळ माजली. त्यानंतर कुटुंबीयांनी मृत मुलीला घरी नेले आणि मृतदेह पुरला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी संशयावरून दोन मुलांना पकडून त्यांच्याकडे काटेकोरपणे विचारपूस केली, तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेत सामील असलेला तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. यानंतर कुटुंबीयांनी सोमवारी सायंकाळी पोलिसांत गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनBiharबिहारPoliceपोलिस