शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने केला एका मुलीवर रेप, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून आणलं होतं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:33 IST

UP Crime News : पीडितेने पोलिसांना सांगितलं की, दोन महिन्यांआधी फेसबुकच्या माध्यमातून तिची मैत्री एका तरूणीसोबत झाली. दोघीही फेसबुकवर चॅटींग करत होत्या.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून लव्ह, सेक्स आणि धोक्याची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका मुलीने दुसऱ्या मुलीवर रेप केला. आरोपी तरूणी एका अल्पवयीन मुलीला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून तिला आपल्यासोबत ग्वाल्हेरला घेऊन गेली आणि तिथे तिला 10 दिवस बंदी बनवून तिच्यासोबत दुष्कर्म केलं. पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहेत.

गोरखपूर जनपदला राहणारी पीडिता 10 वी पास आहे. तर आरोपी तरूणी ग्वाल्हेरची राहणारी आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, दोन महिन्यांआधी फेसबुकच्या माध्यमातून तिची मैत्री एका तरूणीसोबत झाली. दोघीही फेसबुकवर चॅटींग करत होत्या. फेसबुक फ्रेन्डने तिला श्रीमंत बनवण्याचं आणि सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवलं. पीडित मुलीने तिच्यावर विश्वास ठेवला.

पीडिता ग्वाल्हेरला पोहोचताच तिला समजलं की, तिची फेसबुक फ्रेन्ड एक मोठी गॅंग चालवते आणि अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार करते. पैसे कमावण्यासाठी अनेक बेकायदेशीर कामं करते.

पीडितेने सांगितलं की, आरोपी तरूणी तिला तिच्या अनेक मित्रांजवळ पाठवत होती. यादरम्यान तिने कसातरी आपल्या मावशीला फोन केला आणि तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलीस अधिकारी विकास मिश्रा यांनी सांगितलं की, मुलीच्या आजीने त्यांना दोन नंबर दिले. जे सर्व्हिलांसवर लावण्यात आले. लोकेशन ट्रेस झाल्यावर पोलीस ग्वाल्हेरला पोहोचले. आरोपी तरूणी प्रियंकाला अटक करण्यात आली. 

सोबतच पीडितेने ग्वाल्हेरमध्ये एक टीआय केएन त्रिपाठीवरही छेडछाड केल्याचा आरोप लावला. ज्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी 21 जून रोजी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पीडितेला बाल कल्याण समितीवर पाठवलं.

ग्वाल्हेरच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की, आरोपी महिला आपला जेंडर लपवून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत होती. ती त्यांच्यासोबत संबंध ठेवत होती. नंतर व्हिडीओ बनवून विकत होती. या मुलींकडूनच ती पैसे मागायची. पीडितेच्या तक्रारीवर पोलीस चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळMadhya Pradeshमध्य प्रदेश