शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

धक्कादायक! अल्पवयीन मुलास सिगारेटचे चटके देत लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:35 IST

काही ना काही बहाण्याने सावरे मुलाला घरी बोलावून घेत होता व लैंगिक अत्याचार करीत होता. तसेच त्याने त्याला सिगारेटचे चटके दिले.

कल्याण : डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सदाशिव सावरे या आरोपीस रामनगर पोलिसांनी अटक केली. सावरे हा मुलावर लैंगिक अत्याचार करताना त्याला सिगारेटचे चटके देत होता. तसेच त्याने मुलाच्या आईलाही मारहाण केली होती.डोंबिवलीत राहणारा पंधरा वर्षीय मुलगा गेले दोन दिवस घरी आला नाही. दोन दिवसांनी तो घरी परतला. त्यावेळी त्याच्या आईने त्याची विचारपूस केली. त्यावेळी मुलगा प्रचंड तणावाखाली असल्याचे तिला जाणवले. अधिक विचारपूस केली तेव्हा मुलाने जो प्रकार आईला सांगितला त्याने तिला धक्काच बसला. सावरे याने मुलास दोन दिवस कोंडून ठेवत लैंगिक अत्याचार केला होता. काही ना काही बहाण्याने सावरे मुलाला घरी बोलावून घेत होता व लैंगिक अत्याचार करीत होता. तसेच त्याने त्याला सिगारेटचे चटके दिले. या कृत्याचा जाब विचारण्याकरिता सावरेकडे गेलेल्या मुलाच्या आईला त्याने मारहाण केली. मुलाच्या आईने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत सावरेविरुद्ध गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.