शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Anil Parab: कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 07:22 IST

Parambir Singh: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितले होते, त्यामुळे त्याने त्याबाबत माझ्याकडून सर्व माहिती घेतली होती, असा दावा बिमल अग्रवालने केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे.

उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळील जिलेटीन कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह याचे १०० कोटी वसुलीबाबतची प्रकरणात वाझेला अटक झाल्यानंतर त्याने एनआयए कोठडीतून कोर्टाला लिहिलेल्या पत्रात मंत्री अनिल परब यांनी बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितले असल्याचा खोटा आरोप केला, प्रत्यक्षात ती वसुली परमबीर सिंहसाठी केली जाणार होती, असे वाझेने सांगून माझ्याकडून सर्व कंत्राटदाराची माहिती घेतली होती. परमबीर, वाझे हे आपल्या जिवाचे बरे वाईट करतील, या भीतीपोटी आपण त्यावेळी तक्रार देण्याची हिम्मत झाली नव्हती, असे अग्रवालने म्हटले आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझे