शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

"आमची मुलगीच वाईट, तिला जगण्याचा अधिकार नाही, फाशी द्या"; आई-वडिलांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:15 IST

मुस्कानच्या आईने सांगितले की, सौरभने या मुलीसाठी त्याचं कुटुंब सोडलं होतं पण हिने त्याच्यासोबतच वाईट केलं.

मेरठमध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली, त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली आहे. आता या प्रकरणात मुस्कानच्या आईने आपली मुलीला चुकीचं वागत असल्याचं म्हटलं आहे.

एनडीटीव्हीने आरोपी मुस्कानच्या पालकांशी संवाद साधला. याच दरम्यान पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानच्या आईने सांगितलं की, लग्न झाल्यापासून ते दोघेही सौरभच्या घरापासून वेगळे राहत होते. भाड्याच्या घरात राहत होती. कारण मुलीचे तिच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध नव्हते, त्यांच्यासोबत पटत नव्हतं. पण हे सर्व असूनही  सौरभ तिच्यावर आंधळं प्रेम करत होता. आमची मुलगीच वाईट होती, तिनेच त्याला घरापासून वेगळे केलं.

मुस्कानच्या आईने सांगितले की, सौरभने या मुलीसाठी त्याचं कुटुंब सोडलं होतं पण हिने त्याच्यासोबतच वाईट केलं. मुस्कानच्या वडिलांनी सांगितलं की, तिला जगण्याचा अधिकार नाही आणि तिला फाशी देण्यात यावी. आई म्हणाली की, तिचं १० किलो वजन कमी झालं होतं. आम्हाला वाटलं की कदाचित सौरभच्या आठवणींमुळे ती बारीक झाली असेल पण आम्हाला माहित नव्हतं की साहिल तिला ड्रग्ज देत होता.

पोलिसांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला की, पतीला जेवणात काही अमली पदार्थ देऊन बेशुद्ध करून त्याची हत्या करण्यात आली. खुनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. ४ मार्च रोजी हत्या केल्यानंतर, मुस्कान आणि साहिल फिरायला गेले. मुस्कान घरी परतली तेव्हा तिने तिच्या आईला सौरभच्या हत्येबद्दल सांगितलं. आईनेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस