शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:25 IST

सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. वसंत कुळकर्णी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. आरोपी सर्व शिक्षा एकत्र भोगेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.राजू मोहनलाल यादव (२७) असे आरोपीचे नाव असून तो बिसापूर, जि. सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो कळमना येथे राहत होता. त्याचे दोन साथीदार अमन ऊर्फ शेंकी देवेंद्र जनबंधू (२३) व सायना खान ऊर्फ पूजा मेश्राम (३०) यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेला जाळ्यात फसविले. त्यानंतर तिला राजस्थान येथे नेले. तिचे खोटे आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार केले आणि कोटा येथे एका व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. काही दिवसांनी महिलेस पतीला फोन करण्याची संधी मिळाली. परिणामी, पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून महिलेला घरी परत आणले. तिच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारने आरोपींविरुद्ध सहा साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अ‍ॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयKidnappingअपहरणnagpurनागपूर