शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 04:22 IST

नामांकित विमान कंपनीत काम करत असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सहा लाखांचा चुना लावला.

मुंबई : नामांकित विमान कंपनीत काम करत असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सहा लाखांचा चुना लावला. या प्रकरणी तिने एका इसमाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अश्विन पांडे (२५) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. तो चारकोप परिसरात राहतो.दिंडोशीमध्ये राहणारी तरुणी निशा (नावात बदल) आणि पांडे एकाच कंपनीत काम करत होते. मात्र नंतर निशाला दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. पांडे तिच्या संपर्कात होता आणि त्याला जेट एअरवेजमध्ये नोकरी मिळाल्याचे त्याने निशाला सांगितले. यादरम्यान त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न करण्याचे आमिष दाखवत पांडेने निशासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पैशांची मागणीही सातत्याने केली.एक दिवस त्याच्या मोबाइलवर एका तरुणीचा मेसेज तिने वाचला. त्यावरून त्याचे दुसºया मुलीशीही प्रेमसंबंध सुरू असल्याचे तिला समजले. त्यावरून त्यांच्यात वाजले. तेव्हा पांडे विवाहित असून न्यायालयात त्याच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे आणि तो निशाची फसवणूक करत असल्याचेही तिला समजले. त्यामुळे त्याला दिलेले पैसे निशाने परत मागितले. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. न्यायालयाने २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश याप्रकरणी दिले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी