शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने सर्वांसमोर कापले तरूणीचे केस, हसत राहिले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 12:10 IST

तरूणीला काही महिलांनी पकडलं आहे आणि एक महिला तिच्या केसांवर जबरदस्ती कात्री चालवत आहे. पीडित तरूणी ओरडून मदतीची मागणी करत आहे.

गुजरातच्या (Gujarat Crime News) सूरतमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने पूर्ण गावासमोर एका तरूणीचे केस कापले. महिलेला संशय होता की तरूणीचे तिच्या पतीसोबत अनैतिक संबंध (Girl hair cut on suspicion of illicit relationship) आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरूणीला काही महिलांनी पकडलं आहे आणि एक महिला तिच्या केसांवर जबरदस्ती कात्री चालवत आहे. पीडित तरूणी ओरडून मदतीची मागणी करत आहे. पण कुणीही तिच्या मदतीसाठी समोर येत नाही.

व्हायरल झालेला व्हिडीओ सूरतच्या पलसाना तहसीलच्या तातीथईया गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे एका महिलेने एका तरूणीचे जबरदस्ती केस कापले. यादरम्यान तरूणी स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत होती. पण काही महिलांनी तिला पकडून ठेवलं होतं. त्यामुळे ती काहीच करू शकली नाही. (हे पण वाचा : घर सोडून गेलेली पत्नी पुतणीच्या लग्नात दिसली तर पतीने केली हत्या, पोलिसांसमोर जाऊन रडू लागला....)

तरूणीला वाचवण्याऐवजी लोक तिचा व्हिडीओ काढत राहिले. तर काही लोक जोरजोरात हसत होते. पोलिसांनी पीडित तरूणीच्या जबाबानंतर तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेसहीत इतर काही लोकांना अटक केली आहे. ज्यात दोन पुरूषांचा समावेश आहे. सूरतच्या एसपी ग्रामीण उषा राडा म्हणाल्या की, महिलेला संशय होता की, तरूणीचं तिच्या पतीसोबत अफेअर आहे. याच संशयामुळे महिलेने तरूणीला पकडलं आणि तिचे केस कापले. (हे पण वाचा : धक्कादायक! व्हिडीओ कॉल करून प्रियकराने सांगितली पद्धत, मुलीने त्याचप्रमाणे केला आईचा खेळ खल्लास)

तरूणीचे केस कापणाऱ्या मुख्य आरोपी महिलेचं नाव सेकन्ति आहे. सेकन्तिसोबत गौरी आणि इतर दोन महिला यात सामिल होत्या. असं सांगितलं गेलं आहे की, सेकन्तिला संशय होता की, तरूणी तिच्या पतीसोबत अफेअर आहे. ज्यावरून महिलेचं तरूणीसोबत याआधीही भांडण झालं होतं. भांडणानंतर तरूणी मध्य प्रदेशमध्ये आपल्या घरी गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती कडोदरा येथे परत आली होती. ज्याची खबर महिलेला लागली. तेव्हा तिने हे कृत्य केलं. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी