शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याचा मंडल अधिकारी झाला, ACB च्या जाळ्यात अडकला; असा लावला सापळा

By वैभव गायकर | Updated: January 13, 2023 18:21 IST

पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय  मंडळ अधिकारी म्हणून  करण्यात आली आहे.

पनवेल :पनवेल तहसील कार्यालयतील  मंडळ अधिकारी संजय विष्णू पाटील यांना  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) निवी मुबई युनिटने लाच घेताना दि.13 रोजी अटक केली. संजय विष्णू पाटील (55) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.        पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय  मंडळ अधिकारी म्हणून  करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड करून 10 हजार रुपये लाच देण्याचे मान्य झाले. या प्रकरणात लाच लुचपत विभागाने पाटील यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक  शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार पवार, महिला पोलीस नाईक बासरे, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई माने, पोलीस शिपाई  चौलकर यांनी सापळा रचून संजय विष्णू पाटील यांना अटक केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpanvelपनवेल