शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये 'बॉयफ्रेन्ड'सोबत होती महिला, पतीने गोळी झाडून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:22 IST

पोलिसांनी सांगितलं की, पती दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवर पोहोचला आणि आपल्या पत्नीला सनीसोबत बघून संतापला. त्याने जागीच सनीवर गोळी झाडून त्याची हत्या केली.

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या पुरूष मित्राची हत्या केल्यावर कथितपणे स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांनुसार, दिल्लीच्या दोन महिला, ज्यातील एक विवाहित आहे. त्या मनालीतील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांनी गुरूवारी रात्री त्यांचा मित्र सनीला रूमवर बोलवलं होतं.

पोलिसांनी सांगितलं की, पती दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवर पोहोचला आणि आपल्या पत्नीला सनीसोबत बघून संतापला. त्याने जागीच सनीवर गोळी झाडून त्याची हत्या केली. एसपीने सांगितलं की, महिलेनुसार तिच्या पतीने सनीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. एक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी बोलवली आहे आणि ते तपास करत आहेत. ते म्हणाले की, प्राथमिकहृष्ट्या असं वाटतं की, या हत्येत महिलांची काहीच भूमिका नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने मनालीमध्ये हॉटेल भाड्याने घेतलं होतं. तर पती जीभीमध्ये हॉटेल चालवत होता. तर सनी हा हरयाणाचा राहणारा आहे.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यानुसार, सकाळी हॉटेलमधून फायरिंगचा आवाज आला तर तो धावत गेला. घटनास्थळी दोघांना गोळी लागली होती आणि दोघेही जमिनीवर पडले होते. मी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. सध्या तरी पोलिसांनी महिला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशCrime Newsगुन्हेगारी