शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

3 बायका असतानाही पडला चौथीच्या प्रेमात! लग्न नको म्हणून प्लॅनिंगनं काढला काटा, सॅंडलनं पकडला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 10:00 IST

Crime News : पोलिसांनी महिलेच्या जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनुसार, या व्यक्तीला आधीच तीन पत्नी आहेत.

Crime News : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या केली. हत्या केल्यावर महिलेचा मृतदेह गढी नदीत फेकला. पण क्राइम ब्रांच यूनिट-2 च्या टीमने महिलेच्या ब्रांडेड सॅंडलच्या मदतीने केस सॉल्व केली. पोलिसांनी महिलेच्या जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनुसार, या व्यक्तीला आधीच तीन पत्नी आहेत. या हत्येत त्याच्या मित्राने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

TOI नुसार हत्येचा गुन्हा 14 डिसेंबरला पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, महिलेची ओळख कौपरखैरनेची 27 वर्षीय उर्वशी वैष्णव अशी पटली आहे. उर्वशीचा आधी गळा आवळण्यात आला आणि नंतर तिचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. पोलिसांनी पुढे सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या अभावामुळे क्राइम ब्रांच टीम तिच्या सॅंडलच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचली.

क्राइम ब्रांच यूनिट-2 चे सीनियर इंस्पेक्टर रवींद्र पाटील म्हणाले की, आम्ही मुख्य आरोपी 36 वर्षीय रियाज खान आणि त्याचा साथीदार 26 वर्षीय इमरान शेखला अटक केली आहे. रियाज देवनारच्या एका जिममध्ये ट्रेनर आहे आणि इमरान कुरिअर डिलेव्हरीचं काम करतो. पाटील यांनी पुढे सांगितलं की, मृतदेहाजवळ एक ब्रांडेड सॅंडल आढळून आली होती. याच्या मदतीने आरोपीचा शोध लावण्यात आला.

पाटील पुढे म्हणाले की, आम्ही नवी मुंबईतील सगळ्याच फुटवेअरच्या दुकानांमध्ये विचारपूस केली आणि गेल्या एक आठवड्याचे सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. शेवटी आम्हाला वाशी भागातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला हे लोक दिसले. तो एका बॉडीबिल्डरसारखा दिसतो. त्यामुळे आम्ही वाशी आणि कोपरखैरणेच्या सगळ्या जिमची पाहणी केली. शेवटी रियाज खानची ओळख पटली. तो कोपरखैरणेच्या एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो.

पोलिसांनी सांगितलं की, नंतर आम्ही गोवंडीहून इमरान खान यालाही ताब्यात घेतलं. त्याने कबूल केलं की, त्याने रियाजला महिलेचा मृतदेह गढी नदीत फेकण्यासाठी मदत केली होती. इमरानने चौकशी दरम्यान सांगितलं की, रियाजने उर्वशीचा गळा दाबला. पोलीस म्हणाले की, 17 डिसेंबरला आम्ही रियाजसाठी एक सापडा रचला आणि त्याला देवनारमधून अटक केली. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. उर्वशी रियाजवर लग्नसाठी दबाव टाकत होती. पण रियाज यासाठी तयार नव्हता. कारण तो आधीच विवाहित होता आणि त्याला तीन बायका होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी