शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

8 महिन्यांपासून तो चोरी करत होता महिलेचे अंडरगारमेंट्स, तिनेच पकडलं रंगेहाथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 17:05 IST

Weird News : 8 महिन्यांपासून तो महिलेचे अंडरगारमेंट्स चोरी करत होता. अशात महिलेनेच त्याला रंगेहाथ पकडले.

Weird News : जगभरातून चोरी अजब अजब घटना समोर येत असतात. आता गुजरातमधील अहमदाबादच्या एका गावातून चोरी अजब घटना समोर आली आहे. येथील पच्छम गावात 30 वर्षीय महिलेसोबत अजब घटना घडली. जेव्हाही ती तिचे कपडे बाहेर वाळत घालत होती, त्यातील तिचे अंडरगारमेट्स चोरी होत होते. चोरीचा संशय 31 वर्षीय एका शेजाऱ्यावर होता. गेल्या 8 महिन्यांपासून तिचे अंडरगारमेंट्स कोण चोरी करतय याचा तपास महिनेच सुरू केला. 

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने एक गुप्त सीसीटीव्ही कॅमेरा कपडे वाळत घालते त्या ठिकाणी फिट केला. जेणेकरून चोराला रंगेहाथ पकडता यावं. यानंतर महिलेने लक्ष ठेवणं सुरू केलं. जेव्हा फुटेज समोर आलं तेव्हा तिचा संशय खरा ठरला. तिला समजलं की, तिचे अंडरगारमेंट्स चोरी करणारा दुसरा कुणी नाही तर शेजारी राहणारा व्यक्तीच आहे.

महिलेने ठरवलं की, ती आता अंडरगारमेंट्स चोरी करणाऱ्या चोराला रंगेहाथ पकडेल. मग चोर नेहमीसारखा चोरी करण्यासाठी आला तेव्हा त्याला तिने पकडलं. पण उलट चोरानेच तिच्यासोबत छेडछाड केली आणि तिला मारहाण केली.

मारहाणीमुळे महिलेने आरडाओरड सुरू केली. तेव्हा तिचे कुटुंबिय काठ्या आणि लोखंडी पाइप घेऊन आले. महिलेच्या कुटुंबाने आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर हल्ला केला. दोन्ही गटात मारामारी झाली. या केसची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या भांडणात 8 ते 10 लोक जखमी झाले आहेत. दोन्हीकडील 20 लोकांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांविरोधात वाद करणं आणि नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि त्याच्या नातेवाईकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी