शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे आरोपीने महिला डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:47 IST

Crime News : आरोपी केशवपुरम पोलीस स्टेशनच्या कन्हैया नगर भागात राहत होता आणि त्याने बॅचलर असल्याचे भासवून महिला डॉक्टरची चॅटिंग अ‍ॅपवर फसवणूक केली.

नवी दिल्ली : ट्रेडिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मैत्री करून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील केशवपुरम भागातील असून पीडित महिला व्यवसायाने डॉक्टर आहे.

30 वर्षीय महिला डॉक्टरने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, बंबल अॅपच्या माध्यमातून आरोपीने या महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर अविवाहित असल्याचे भासवून लग्नाची ऑफर दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिला त्याने दिलेल्या पत्त्यावर त्याला भेटायला पोहोचली. 

याचबरोबर, महिला डॉक्टरने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, भेटीस गेल्यानंतर आरोपीने तिला ओलीस ठेवले आणि दिल्लीतील केशवपुरममध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने जीव वाचवून तेथून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बंबल अ‍ॅपवर चॅटिंगद्वारे, आरोपी व्यक्तीने बॅचलर असल्याचे भासवून लग्नाची ऑफर दिली होती. त्यानंतर महिला आरोपीने भेटण्यासाठी सांगितलेल्या ठिकाणी गेली.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, भेटीनंतर आरोपीने तिला एका खोलीत कोंडून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्कारासोबतच बळजबरी आणि मारहाण केल्याची स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, आरोपी केशवपुरम पोलीस स्टेशनच्या कन्हैया नगर भागात राहत होता आणि त्याने बॅचलर असल्याचे भासवून महिला डॉक्टरची चॅटिंग अ‍ॅपवर फसवणूक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी