शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:43 IST

छत्तीसगडच्या बिलासपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिलासपूर:छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका व्यक्तीने महिलेचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह चार दिवस कारमध्येच ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ठेवलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने रविवारी ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिलासपूरच्या टिकरापारा भागात भाड्याच्या घरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आरोपीची महिलेशी आधीपासूनच मैत्री होती. दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यादरम्यान, आरोपीचे नुकसान झाले आणि पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

आरोपीने पोलिसांना सांगितले की. ही महिला त्याच्यावर पैशासाठी दबाव आणत होती आणि यावरून त्यांच्यात सतत भांडण व्हायचे. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर आरोपीने शहरातील दयालबंद परिसरात पीडितेचा गळा दाबून खून केला. यानंतर मृतदेह गाडीत टाकून कस्तुरबा नगर येथील त्यांच्या घरी आणला. चार दिवसांनी गाडीतून मृतदेहाचा दुर्गंधी येऊ लागला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंद कारमधून मृतदेह बाहेर काढला आणि आरोपीला ताब्यात घेतले. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी