शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा पोलिसी गणवेश प्रेयसीला दिला अन् गजाआड गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 11:18 IST

पोलीस अधिकारी असल्याचं भासवत लोकांना लुटणाऱ्या महिलेला अटक

इंदूर: स्वत: पोलीस अधिकारी असल्याचं भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनीअटक केली. या महिलेसोबतच तिच्या प्रियकरालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे महिलेला बोगस पोलीस म्हणून वावरता यावं यासाठी प्रियकरानं स्वत:च्या पत्नीचा गणवेश चोरला होता. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चोरीच्या आरोपाखाली दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेली महिला पोलीस असल्याचा बनाव करायची. पोलिसी गणवेश घालून ती लोकांना लुटत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेला तोतया पोलीस होण्यासाठी तिच्या प्रियकरानंच मदत केली. त्यासाठी त्यानं स्वत:च्या पोलीस पत्नीचा गणवेश आरोपी महिलेला दिला होता. अटकेत असलेल्या प्रियकराची पत्नी मध्य प्रदेश पोलीस दलात कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून खोटं ओळखपत्र ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांनी अटकेत असलेल्या दोघांची ओळख उघड केलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक