शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनी तरुणीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:45 IST

आरोपी हा पीडित मुलीच्या घराच्या परिसरात कायम वास्तव्यास आहे.

ठळक मुद्दे याप्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून उद्या बुधवारी पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.दत्ता भिमा पडसे (रा. खानापूर) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अकोले - तालुक्यातील खानापूर परिसरात बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टिमने जेरबंद केला आहे. दत्ता भिमा पडसे (रा. खानापूर) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून उद्या बुधवारी पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.आरोपी हा पीडित मुलीच्या घराच्या परिसरात कायम वास्तव्यास आहे. त्याला पीडित मुलीचा दिनक्रम माहित होता. ती स्वभावाने शांत असल्यामुळे तो नेहमी तिच्याशी लगट करीत असे. त्या दिवशी ही पीडित मुलगी रानात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता याने तिच्यावर पाळत ठेवली. दुपारी तीला एकटे पाहुन या नराधमाने तिच्या एकट्यापणाचा व शांत स्वभावाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तीने आरडाओरड करु नये म्हणून तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. अत्याचार झाल्यानंतर त्याने घटनास्थळाहु पळ काढला. या दरम्यान पीडित मुलगी वेदनांनी बेशुद्ध झाली असता तिचा गुदमरून मृत्यू झाला.

 

महिलेचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

ही घटना लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र काही काळानंतर त्या परिसरातील नागरिकांनी हे प्रेत अनोळखी आसल्याने गावकऱ्यांना सांगितले. दरम्यानच्या काळात पीडित मुलीची ओळख पटली आणि खानापूर व गर्दनी परिसरासह तालुक्यात एकच खळबळ ऊडाली. स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र दोन दिवस त्यांनी पथके तयार करुन काही संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी स्वत: लक्ष घालत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनाच्यासह पथकांना पाचारण केेले. त्यांच्या टिमने दोन दिवस या परिसरात साधे वेश धारण करुन काही स्थानिक तरुणांच्या मदतीने या तपासाला गती दिली.यावेळी दत्ता भिमा पडसे हा तरुण संशयीत मिळून आला. यावेळी पडसे यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळून आले असून त्याच्या अंगावर देखील काही व्रण आहेत. त्यामुळे, त्याच्या संशयीत हलचाली लक्षात घेता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घटनेची उकल केली आहे. या घटनेचा पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकMurderखूनAkoleअकोलेAhmednagarअहमदनगरPoliceपोलिस