शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मलंगगड परिसरात दोन तरुण-तरुणींना मारहाण, कपडे तोकडे घातल्याचे सांगत तरुणीचे फाडले कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 11:31 IST

Crime News: झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर तीन दिवसांनी ६ जणांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : निसर्गरम्य मलंगगड परिसरात रविवारी फिरण्यास गेलेल्या दोन तरुण-तरुणींना ६ जणांच्या टोळक्याने अडवून मारहाण केली. त्या चौघांनी झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर तीन दिवसांनी ६ जणांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डोंबिवली येथील राहणारे उच्चशिक्षित असलेली दोन तरुण-तरुणी रविवारी मलंगगड येथील कुशिवली गाव परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळी ६ जणांच्या टोळक्यांनी त्यांना अडवले व त्या तरुणीने तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण केली. तसेच तरुणीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या त्या चौघांनी कशीबशी सुटका करून नेवाळी नाका पोलीस चौकी गाठली. झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता, त्या तरुण-तरुणींच्या हातात मेमो देऊन प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयास जाण्यास सांगितले. मानसिक धक्का बसलेल्या तरुण-तरुणींनी मध्यवर्ती रुग्णालयाऐवजी घर गाठले. सोमवारी त्या तरुण-तरुणींनी हिललाइन पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र यावेळीही पोलिसांनी तक्रार न नोंदविता त्यांना प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. अखेर वैतागलेल्या त्या चौघांनी झालेल्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केल्याने, हा प्रकार सर्वत्र उघडकीस आला. त्यानंतर हिललाइन पोलिसांनी मंगळवारी तरुण-तरुणींना बोलावून त्या टोळक्यातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.  

टोळक्याच्या शोधासाठी दोन पथके स्थापन पोलिसांनी या सहा जणांच्या टोळक्याच्या शोधासाठी दोन पथके स्थापन केली. तरुणतरुणींनी वैद्यकीय तपासणी करून हिललाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांच्या विलंबामुळे गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी