शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:53 IST

याप्रकरणी मुख्य आरोपी जावेद शेख आणि त्याच्या साथीदाराला परिमंडळ आठच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देजावेद शेख याच्यासह त्याच्या साथीदाराला अमरावतीमधून अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी तपासासाठी काही विशेष पथकांची नियुक्ती केली होती. जावेद आणि त्याचा साथीदार हल्ला केल्यानंतर गुजरातला पसार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली.

मुंबई - सहारगावमध्ये बुधवारी मुख्तार शेख उर्फ पप्पू यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी जावेद शेख आणि त्याच्या साथीदाराला परिमंडळ आठच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.

जावेद शेख याच्यासह त्याच्या साथीदाराला अमरावतीमधून अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मुक्तार यांच्याकडून त्यांनी खंडणीची मागणी केली होती. मात्र ती देण्यास नकार दिल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी विकास शर्मा याला अटक करण्यात आले असून त्याला याप्रकरणी साक्षीदार बनविले जाणार आहे. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी तपासासाठी काही विशेष पथकांची नियुक्ती केली होती. जावेद आणि त्याचा साथीदार हल्ला केल्यानंतर गुजरातला पसार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथक गुजरातला रवाना झाले. मात्र त्यानंतर दोघे हल्लेखोर अमरावतीला पळून गेले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक केली.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक