शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्यासाठी एक काय, माझे शंभर जन्म...', पत्नीने विश्वासघात केल्यावर पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:31 IST

Madhya Pradesh : या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'जानू, हे तुझ्यासाठी. मी ग्वाल्हेरला आलो केवळ तुला घेण्यासाठी. मला फार आधीपासून माहीत होतं की, तू संजयसोबत बोलते.

Madhya Pradesh :  मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडली आहे. ही सुसाइड नोट त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने लिहिली आहे. यात त्याने लिहिलं की, त्याला वाटलं त्याचं प्रेम पत्नीला बदलेल, पण तिने ऐकलं नाही आणि निघून गेली. तिने तिची आई आणि बहीण मालतीचं ऐकलं. पण एकदाही माझ्या डोळ्यांकडे पाहिलं नाही. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, त्यांना एक फोन आला होता की, खुडा वस्तीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली. यादरम्यान समजलं की, गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आकाश शाक्य होतं. त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली. 

या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'जानू, हे तुझ्यासाठी. मी ग्वाल्हेरला आलो केवळ तुला घेण्यासाठी. मला फार आधीपासून माहीत होतं की, तू संजयसोबत बोलते. पण मी विचार केला की, माझ्या प्रेमाने तुझ्यात बदल होईल. पण तू ऐकलं नाही आणि निघून गेली. तू तुझी आई आणि बहिणीचं ऐकून परत येण्यास नकार दिला. पण एकदा माझ्या डोळ्यांकडे पाहिलं असतं, तुला त्यात तुझ्यासाठी अश्रू दिसले असते'.

सुसाइड नोटमध्ये त्याने पुढे लिहिलं की, 'सगळे लोक काहीबाही बोलत होते. मला त्यांची काळजी नव्हती. पण तू सुद्धा विसरली. माझ्यासोबत तू असं केलं. आता असं दुसऱ्या कुणासोबतही करू नको. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणी नव्हतं आणि येणारही नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि मरतानाही तूच माझ्या मनात होतीस. मी तुला दुसऱ्या कुणासोबतही बघू शकत नाही. त्यामुळे मी हे पाउल उचललं आहे. माझी आठवण कधी काढू नको आणि तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदी रहा. तुझ्यासाठी मी माझा एक काय शंभर जीव कुर्बान करेन. या घटनेशी मकान मालक आणि इतर कुणाचा काही संबंध नाहीये. आई मला माफ कर. आकाश शाक्य The END'.

मीडिया रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीची पत्नी त्याला सोडून माहेरी ग्वाल्हेरला गेली होती. मृत्यूच्या एक  दिवसआधीच तो तिला परत आणण्यासाठी ग्वाल्हेरला गेला होता. पण पत्नी त्याच्यासोबत आली नाही. यामुळे त्याच्या मनाला धक्का बसला आणि यामुळेच त्याने हे धक्कादायक पाउल उचललं. ज्या घरात त्याने गळफास घेतला ते भाड्याचं घर आहे. या घरात तो चार दिवसांआधीच राहण्यासाठी आला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी