शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या डोळ्यात तिखट टाकून मुलाचे अपहरण; आरोपींचा एन्काउंटर, मुलगा सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:35 IST

20 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या.

Madhya Pradesh Crime :मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये शिवाय गुप्ता नावाच्या शालेय विद्यार्थ्याचे अपहरण झाले होते. आता या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अपहरणाशी संबंधित दोन आरोपींना पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. चकमकीदरम्यान दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागली असून, सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आईच्या डोळ्यात तिखट टाकून अपहरण अपहरणाची घटना दोन दिवसांपूर्वी ग्वाल्हेरच्या सीपी कॉलनी येथील जैन मंदिरासमोर घडली होती. सहा वर्षीय शिवाय त्याच्या आईसोबत बसची वाट पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर त्याचे वडील राहुल गुप्ता यांनी तात्काळ मुरार पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. 

यानंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी सुरू केली. पोलिसांनी आरोपीचे मुरैना जिल्ह्यातील लोकेशन ट्रेस केले. यानंतर आरोपींनी पकडले जाण्याच्या भीतीने शिवायला तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पाठलाग केला, यादरम्यान अल्पशा चकमकीनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. 20 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. बंटी गुर्जर आणि राहुल गुर्जर अशी आरोपींची नावे असून, दोन्ही दोघेही मुरैनाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस