शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडला घरी बोलवलं...केक कापला, मग चाकूने तिचा गळा कापला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:45 IST

Crime News : ही घटना लागेरे भागातील आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे. 

Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा आधी वाढदिवस साजरा केला. नंतर थोड्या वेळाने चाकूने वार करत तिचा गळा कापून तिची हत्या केली. ही घटना लागेरे भागातील आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे. 

याच कारणाने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनुसार, मृत तरूणीचं नाव नव्या असून ती 24 वर्षांची होती.  ती पोलीस विभागात क्लार्क म्हणून नोकरी करत होती. तिचं प्रशांत नावाच्या तरूणासोबत गेल्या 6 वर्षापासून अफेअर सुरू होतं. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहीण लागत होते.

त्यांच्या अफेअरची माहिती त्यांच्या परिवाराला नव्हती. यादरम्यान प्रशांतला संशय आला की, नव्याचं एका दुसऱ्या तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघांचा या मुद्द्यावरून वाद झाला. पण नंतर त्याच्या डोक्यातून हा विषय गेला नाही, त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याचा प्लान केला.

प्रशांतने विचार केला की, नव्याची तिच्या वाढदिवसालाच हत्या करावी. त्यामुळे त्याने नव्याला हे सांगून बोलवलं की, त्याला तिचा वाढदिवस सोबत साजरा करायचा आहे. नव्या तयार झाली आणि त्याच्या घरी आली. इथे प्रशांतने रूम पूर्ण सजवली होती. 

त्याने नव्याला वाढदिवसाचा केक कापण्यास सांगितलं. नंतर चाकूने तिचा गळा कापून तिची हत्या केली. तिची हत्या करून तो तिथून फरार झाला. दुसरीकडे जेव्हा नव्या घरी परत आली नाही तेव्हा तिच्या परिवाराने ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीनंतर तिचं शेवटचं लोकेशन प्रशांतच्या घरी मिळालं.

पोलीस जेव्हा प्रशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना नव्याचा मृतदेह सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. नंतर प्रशांतचा शोध घेऊन त्यालाही लगेच अटक करण्यात आली. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी