शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

17 वर्षीय नर्सचे डॉक्टरसह तीन जणांशी प्रेमसंबंध; त्या तिघांनी मिळून केला ‘गेम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 06:04 IST

कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅटमुळे झाला खुलासा

लखनौ : नर्स हत्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी करत यात डॉक्टरसह तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. पोलिस तपासात तिन्ही आरोपींसोबत नर्सशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिघांनाही एकत्र येत तिची हत्या केली.

 चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. रहिमाबाद येथील रहिवासी १७ वर्षीय प्रशिक्षणार्थी नर्स एका खासगी रुग्णालयात काम करत होती. १० एप्रिल रोजी सायंकाळी ती बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेला आढळून आला होता.

प्रशिक्षणार्थी नर्सचे अमित अवस्थी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी ती न्यू मेडिप्लस हॉस्पिटलचे डॉ. अंकित सिंग आणि अमितचा मित्र दिनेश मौर्य याच्याही संपर्कातही आली होती. ती तिघांशीही बोलत असे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी या तिघांनाही ती आपल्याला फसवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अमित, अंकित आणि दिनेश यांनी मिळून प्रशिक्षणार्थी नर्सच्या हत्येचा कट रचला. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अमितने मुलीशी संपर्क साधून तिला आपल्या बागेत नेले. येथेच तिचा गळा दाबून खून करण्यात आला. 

आईने केला नस कापण्याचा प्रयत्नमुख्य आरोपी अमित अवस्थी याच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. आरोपीची आई कल्पना यांनी आरोप केला की, पोलिसांनी ३ लाख रुपये घेऊन आपल्या मुलाला या प्रकरणात गोवले आहे. दरम्यान, त्यांनी बांगड्या तोडल्या आणि त्यानेच नस कापण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

पोलिसांकडून टाळाटाळपोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी आणले. गंभीर चौकशी न करता त्यांना सोडून दिले. तेव्हा पोलिस आत्महत्या असल्याचा युक्तिवाद करत होते. मात्र, वरिष्ठांनी खडसावल्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू करत पुरावे गोळा करून आरोपींंना अटक केली.

व्हॉट्सॲप चॅट आले समाेर ९ एप्रिलच्या रात्री प्रशिक्षणार्थी नर्स आरोपी अंकितच्या फ्लॅटवर थांबली होती. इथे आणखी दोन लोक होते. दुसऱ्या दिवशी अमितने तिच्याशी संपर्क साधून बोलवून घेतले होते. पोलिसांनी आरोपींच्या मोबाइलची झडती घेतली असता त्यात काही कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट सापडले, त्यात आरोपी नर्सच्या हत्येबाबत बोलत आहेत. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट