शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ॲपवर लाईव्ह लैंगिक व्हिडीओ दाखवला, सबस्क्रिप्शनसाठी एक ते सात हजार दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 11:41 IST

अंधेरीतील शिल्प प्रसाद इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये हे व्हिडीओ चित्रित करण्यात आले आहेत.

मुंबई : गुगल प्ले स्टोअरवर पिहू ॲप्लिकेशन तयार करून थेट लैंगिक व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या तीन जणांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ते प्रेक्षकांकडून मेंबरशिप स्वीकारत होते.

वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील मॉडेल टॉवर येथील शिल्प प्रसाद इमारतीत राहणारी तनिषा राजेश कनोजिया (२०), भाईंदर पूर्व येथील नवघर रोडवरील राजलक्ष्मी इमारतीत राहणारा रुद्र नारायण राऊत (२७) आणि तमन्ना आरिफ खान (३४) यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी पिहू ॲप्लिकेशन वेबसाइटवर लैंगिक व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करत होते.

अंधेरीतील शिल्प प्रसाद इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये हे व्हिडीओ चित्रित करण्यात आले आहेत. ते प्रति सदस्य १ हजार ते ७ हजार रुपये होती. दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलिसांना गुगल प्ले स्टोअरवरील पिहू ऑफिशियल ॲपवर व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाली. 

  ज्यावर १ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत सबस्क्रिप्शन शुल्कासह या महिलांनी लोकांना थेट लैंगिक व्हिडीओंचे सदस्यत्व घेण्यास प्रलोभित केल्याचेही समजले.   या माहितीच्या आधारे वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सचिन शिर्के, सायबर अधिकारी उपनिरीक्षक मनोज हावळे यांच्या पथकाने आरोपी तनिषा कनोजी हिच्या अंधेरीतील घरावर छापा टाकत तिन्ही आरोपींना अटक केली. 

मालकाचा आणि ऑपरेटरचा शोध सुरूआरोपी पिहू ऑफिशियल ॲप्लिकेशनवर लाईव्ह सेक्शुअल शो होस्ट करत होते. आम्ही पिहू ॲप्लिकेशनच्या मालकाचा आणि ऑपरेटरचा शोध घेत आहोत. तसेच आयटी ॲक्ट २९२,२९३ या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिला आणि पुरुष दोघेही लाईव्ह व्हिडीओमध्ये दिसत असल्याचेही आढळून आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी