शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलंच! चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:47 IST

फक्त गावाच्या नावावरून रेल्वे पोलिसांनी पोहोचविले घरी

ठळक मुद्देमुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

मुुंबई - चविष्ठ खाद्यपदार्थांच्या आशेने रेल्वे प्रवास करून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचलेला गतिमंद मुलगा अखेर आपल्या घरी परतला आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला झारखंड येथील मनिका या गावी सोडत कुटुंबियाच्या ताब्यात दिले.  मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामधील उपनगरीय लोकलमध्ये घाबरलेल्या आणि गांगरलेल्या अवस्थेत विनापालक १७ वर्षीय मुलगा लोहमार्ग पोलीस कर्मचाºयाला निदर्शनास आला. यावेळी त्याच्या हालचाली आणि वर्तन पाहून मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  मुलगा अल्पवयीन आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीही बोलत नव्हता. फक्त त्याने ‘मनिका’ या ठिकाणी राहतो एवढेच सांगितले. मुलाकडून मिळालेल्या मनिका नामक ठिकाणावरून मुलगा कोणत्या प्रांतातला आहे, हे उलगडणे कठिण होते. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनिका ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा झारखंड राज्यात लतेहार या जिल्हामध्ये मनिका हे गाव असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मनिका येथील स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क केल्यावर एक महिन्याअगोदर हा मुलगा हरवल्याची तक्रार  त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.   ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.  मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्यावतीने त्याला सुखरूप कुटुंबियाकडे देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई