शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

हद्द झाली! त्रिकुट करत होतं सोन्याची तस्करी शरीराच्या खाजगी भागातून अन्... 

By पूनम अपराज | Updated: October 12, 2020 18:26 IST

Gold Smuggling : या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपींनी चक्क गुदाशयात पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी केली होती, अशी माहिती चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळचे कस्टम आयुक्त यांनी दिली. 

चेन्नई - चेन्नईआंतरराष्ट्रीयविमानतळावर 3 जणांकडून 1.32 कोटी रुपयांचे 2.88 किलो सोनं जप्त करण्यात आले. सोन्याची खासगी भागातून तस्करी होत होती. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी मंगलोर आंतरराष्ट्रीयविमानतळावरीलअधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुबईहून येत असलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे 25.45 लाख किंमतीचे 500 ग्रॅम सोने जप्त केले. अटक झाल्यानंतर प्रवाशाला न्यायालयात हजर केले होते. इलेक्ट्रिक राईस कुकर हीटिंग एलिमेंटमध्ये सोने लपलेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अशाच एका घटनेत केरळमधील कन्नूर विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिट म्हणजेच हवाई गुप्तचर विभागाने (एयूआय) दुबईच्या एका प्रवाशाकडून 31.21 लाखांचे सोने जप्त केले. शनिवारी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून चेन्नई एअर कस्टमने चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 139 ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त केली. १० ऑक्टोबर रोजी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरतीन जणांकडून १.३२ कोटी रुपयांचे २.८८ किलो सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींनी चक्क गुदाशयात पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी केली होती, अशी माहिती चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळचे कस्टम आयुक्त यांनी दिली. 

 

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंChennaiचेन्नईInternationalआंतरराष्ट्रीयAirportविमानतळArrestअटक