शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात नेत्याच्या मुलाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:07 IST

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील परतापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मेरठ : एका मुलीच्या तक्रारीवरून बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) माजी खासदार शाहिद अखलाक यांचा मुलगा दानिश याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील परतापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.ब्रह्मपुरीच्या सर्कल ऑफिसर (सीओ) शुचिता सिंह यांनी शनिवारी सांगितले की, अखलाक यांचा मुलगा दानिश याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार)अंतर्गत परतापूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा दानिशच्या घरावर छापा टाकत त्याला अटक केली. पोलिसांनी दानिशचा मोबाइल फोनही जप्त केला असून, हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. लग्नाच्या बहाण्याने मेरठमधील एका हॉटेलमध्ये बोलावून माजी खासदाराच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. यानंतर मेरठ पोलिसांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी