शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे दागिने, सोन्याची भांडी आणि महागडी घड्याळे, ९ अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकलेल्या धाडीत सापडले घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:04 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. नऊ अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. नऊ अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दागदागिने, सोन्याची भांडीकुंडी आणि महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली.  (Lakhs of jewelery, gold utensils and expensive watches, 9 officers' houses raided)

कर्नाटक अँटी करप्शन ब्युरोने राज्यातील विविध भागांत छापेमारी करण्यात आली. सुमारे ५२ अधिकारी आणि १७२ कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने  ११ जिल्ह्यांतील २८ ठिकाणांवरून नऊ अधिकाऱ्यांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. कर्नाटक भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीदरम्यान, म्हैसूरमधील सुपरिटेंडेंट इंजिनियर के.एम. मुनी गोपाल राजू यांच्या घरात छापेमारी करण्यात आली.  त्यांच्या घरातून दागदागिने, महागडी घड्याळे आणि सोन्याचे दागिने सापडले.  

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलीवूड डायरेक्टक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधू मनटेना यांच्यासह अनेक सिने कलाकारांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. ही छापेमारी फँटम चित्रपटाच्या करचोरी संदर्भात करण्यात आली होती. या कारवाईवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता.    

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार